हवामान विभागाचा पावसाचा पहिला अंदाज जाहीर



शेतकऱ्यांसाठी खुशखबर, यंदा चांगला पाऊस होणार



यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस होणार



शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी



जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने आज जाहीर केला







फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर सर्वच नागरिकांसाठी हा अंदाज महत्त्वाचा