रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे लग्न बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले लग्न आहे.
आलिया ही रणबीरची पहिली चॉइस नाही. रणबीर आतापर्यंत 6 जणींसोबत रिलेशनशिपमध्ये राहिलाय.
आलियासुद्धा रणबीरपूर्वी काही जणांसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्याच्याशी रणबीरचे नाव जोडले गेले
रणबीरचे पहिले अफेअर टीनएजमध्ये अवंतिका मलिकसोबत असल्याचे सांगितले जाते
फॅशन डिझायनर आणि बिझनेसमन संजय कपूरची पहिली पत्नी नंदिता मेहतानी आणि रणबीरची भेट 'बचना ए हसीनो' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. तिच्याशी सुद्धा अफेअरच्या चर्चा आहेत
'सावरिया' हा चित्रपटादरम्यान सोनम कपूर आणि रणबीरची केमिस्ट्री खूप हिट ठरली. पण हे नाते फार काळ टिकले नाही