वेंगुर्ल्यातील एका कलाकारानं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील सागरेश्वर समुद्र किनाऱ्यावर या कलाकारानं सुंदर वाळुशिल्प साकारलं आहे. वाळूपासून डॉ. बाबासाहबांच वाळूशिल्प साकारत आगळ्यावेगळ्या पद्धतीने बाबासाहबांना अभिवादन केलं आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त हे वाळूशिल्प साकारण्यात आलं आहे. वेंगुर्ले येथील आरवली गावचे सुपुत्र प्रसिद्ध वाळूशिल्पकार रवीराज चीपकार यांनी हे वाळूशिल्प साकारलं आहे. 2010 पासून रवीराज चिपकर वेगवेगळ्या प्रकारची वाळूशिल्प साकारत आहेत. marathi.abplive.com marathi.abplive.com