मधूमेह असणाऱ्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते



खरंतर मधूमेह नष्ट करण्यासाठी अजूनही कोणते औषध नाही.



पण तुम्ही योग्य पद्धतीने आहार घेतल्यास तुमची साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.



चुकीच्या खाद्यपदार्थांमुळे अनेकांना या आजाराचा त्रास होतो.



मधूमेहाच्या रुग्णांसाठी फायबर आणि प्रोटीन घेणं आवश्यक आहे.



काही भाज्या खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.



चवळी देखील मधूमेहासाठी उपयुक्त ठरु शकते.



ही भाजी मधूमेह असणाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.



चळीमध्ये प्रोटीन आणि फायबर मुबलक प्रमाणात असते.



त्यामुळे मधूमेहाच्या रुग्णांसाठी ही भाजी अत्यंत फायदेशीर ठरु शकते.