रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते, असे म्हटले जाते.

कारण त्यात भरपूर पोषक घटक असतात.

सफरचंदांमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि लोह भरपूर प्रमाणात आढळते.

पण, जर तुम्ही दिवसातून दोन पेक्षा जास्त सफरचंद खात असाल तर ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

तुम्ही गरजेपेक्षा जास्त सफरचंद खात असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

जास्त प्रमाणात सफरचंद खाल्ल्याने तुमचे वजन वाढू शकते.

तसेच सफरचंदात साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे कॅलरीजही वाढू शकतात.

जास्त सफरचंद खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

सफरचंदात असलेल्या ऍसिडमुळे दातांचे नुकसान होऊ शकते.

यामुळे गरजेपेक्षा जास्त सफरचंद खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.