तमालपत्राचा वापर भारतीय जेवणात अधिक केला जातो.

तमालपत्रात अनेक औषधी गुण आढळतात.

या पानांचे तेल देखील काढले जाते.

तमालपत्रात पोट्याशियम, कॅल्शियम आणि लोह या सारखे घटक आढळत.

तमालपत्र खाण्याचे अनेक फायदे आहेत.

अन्नपचनासाठी घरगुती उपाय म्हणून तमालपत्र वापरले जाते.

तमालपत्राचे सेवन केल्यास पोटासंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते.

तमालपत्राच्या सेवनाने पित्ताची समस्या देखील दूर होण्यास मदत होते.

डायबिटीजच्या रुग्णांसाठी तमालपत्र फायदेशीर ठरते.

तमालपत्राचे सेवन केल्यास या सारखे अनेक फायदे मिळतात.