दही खायला सर्वांनाच आवडते.

यात अनेक पोषक घटक आढळतात.

दह्यात प्रोटीन, व्हिटॅमिन आणि लोह या सारखे घटक आढळत.

पण, हिवाळ्यात दही आणि ताकाचे सेवन करणे योग्य आहे का?

दही थंड असल्याने अनेकजण ते हिवाळ्यात खाणे टाळतात.

पण दही प्रत्येक ऋतूत तुमचे शरिर निरोगी ठेवण्याचे काम करते.

हिवाळ्यात दह्याचे सेवन कसे करावे? जाणून घ्या.

उन्हात बसून दही खावे.

रात्रीच्या वेळी दही खाणे टाळावे.

तसेच फ्रिजमध्ये ठेवलेले दही खाणे टाळावे.