कामाच्या तणावामुळे डोळ्यांच्या समस्या उद्भवतात



सलग कम्प्युटर स्क्रिनसमोर काम केल्यानं डोळे चुरचुरतात.



डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी तुमचा आहारही महत्त्वाचा, पोषक पदार्थांचं सेवन फायदेशीर



आपल्या कामासोबतच आहाराचाही डोळ्यांवर परिणाम होतो



आवळा डोळ्यांसाठी वरदान, आवळ्याच्या ज्युसचं सेवन फायदेशीर



वेलची शरीराचं तापमान संतुलित ठेवते



हिरव्या पालेभाज्यांमधील आयर्न डोळ्यांसाठी गुणकारी



अक्रोडमधील ओमेगा 3 फॅटी अॅसिड डोळ्यांचं आरोग्य राखण्यास मदत करतं



गाजराचा ज्युस आरोग्यासोबतच डोळ्यांसाठीही फायदेशीर



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.