अभिनेत्री स्मिता गोंदकर ही आपल्या फोटोशूटमुळे सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असते.

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रींमध्ये स्मिताचा समावेश होतो.

स्मिताने नुकतेचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अनेकदा स्मिता तिचे हॉट तसेच पारंपारिक कपड्यांमधील फोटोज सोशल नेटवर्किंगवरुन शेअर करत असते.

या फोटोशूटमध्ये स्मिता ग्लॅमरस आणि कॉन्फिडन्ट दिसतेय.

स्मिताचा स्मित हास्य आणि मादक अदा स्मिताच्या फोटोवर चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.

स्मिताचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे, तिच्या या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.