तेजस्विनी पंडितचं बोल्ड फोटोशूट अनेक मराठी चित्रपटांत तेजस्विनीनं दमदार काम केलेय. डिझाइनर आणि चित्रकार म्हणूनही तेजस्विनीला ओळखलं अभिनयामुळे रसिक प्रेक्षकांची मनं जिंकलीयेत नुकतच तेजस्वीनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले ब्लॅक टॉप आणि गोल्डन स्कर्ट घातलाय तेजस्विनी सोशल मीडियावर सक्रीय असते. बोल्ड लूकमध्ये तेजस्विनी सुंदर दिसत आहे.