देशाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक विकासामध्ये नद्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे.



देशात एक असं राज्य आहे ज्याला नद्यांच माहेरघर म्हणून संबोधलं जातं.



मध्य प्रदेश या राज्याला नद्यांच माहेरघर म्हटलं जातं.



मध्य प्रदेशात सर्वात जास्त नद्या आहेत.



इथे एकूण मिळून छोट्या - मोठ्या 207 नद्या आहेत.



नर्मदा, चंबळ या राज्यातील प्रमुख नद्या आहेत.



या नद्या मोठ्या प्रमाणावर प्रवाहित होतात.



नर्मदा नदी मध्य प्रदेशातील सर्वात मोठी नदी आहे.



नर्मदा नदी 1312 किलोमीटर लांब आहे.



यामधील 1022 किलोमीटर भाग हा मध्य प्रदेशात येतो.