केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बहुतेक लोक वजन वाढवण्यासाठी केळी खातात रोज एक केळी तुम्ही खाऊ शकता. जाणून घेऊयात केळी खाल्यानं होणारे फायदे केळी खाल्यानं पचनक्रिया सुधारते. हडे मजबूत होतात. बीपी कंट्रोलमध्ये राहतो. कोलेस्ट्रोल नियंत्रणात राहते. स्ट्रेस कमी जाणवतो. दिवसभर एनर्जेटिक वाटते.