ही जगातील सर्वात महागडी लक्झरी कार आहे. ही कार आहे रोल्स-रॉइस बोट टेल. ही फोर सीटर लक्झरी कार आहे. ही 6 मीटर लांबीची ग्रँड टूरर कार आहे. या लक्झरी कारमध्ये 6.7-L पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे. जे केवळ 5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडण्यास क्षमता आहे. याची लांबी 19 फूट, रुंदी 6.7 फूट आणि उंची 5.2 फूट आहे. या कारची किंमत 20 मिलियन पौंड (200 कोटींहून अधिक) आहे. यामध्ये कॅनोपी रूफसह मागील बाजूस होस्टिंग सूटची सुविधा उपलब्ध आहे.