XPulse 200T 4V भारतात लॉन्च.



ही बाईक कॉस्मेटिक बदलांसह सादर करण्यात आली आहे.



याची एक्स-शोरूम किंमत 1,25,726 रुपये आहे.



कंपनीने यामध्ये अनेक आधुनिक फीचर्स दिले आहेत.



यात 200cc BSVI 4 वॉल्व्ह ऑइल कूल्ड इंजिन देण्यात आले आहे.



हे 6500 rpm वर 17.3 Nm टॉर्क जनरेट करते.



यात 5-स्पीड गिअरबॉक्स मिळतो.



यात 7-स्टेप अॅडजस्टेबल मोनो-शॉक सस्पेंशन देण्यात आले आहे.



ही बाईक तीन रंगात उपलब्ध आहे.



यात संपूर्ण डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे.