मर्सिडीज-बेंझने आपली नवीन इलेक्ट्रिक कार सादर केली आहे.



Mercedes Benz Vision EQXX असं या इलेक्ट्रिक कारचे नाव आहे.



ही कार एका चार्जमध्ये मुंबई ते नागपूर गाठू शकते.



या इलेक्ट्रिक कारची रेंज तब्बल 1,000 किमी इतकी आहे.



ही कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतर सर्वाधिक रेंज देणारी कार ठरणार.



कंपनीने ही कार भारतात ग्लोबल प्रीमियर दरम्यान सादर केली आहे.



म्हणजेच येत्या काळात ही कार भारतातही लॉन्च केली जाऊ शकते.



ही कार कंपनीच्या भविष्यातील तंत्रज्ञानावर आधारित आहे.



या कारमध्ये फ्युचरिस्टिक डिझाइन आणि तंत्रज्ञान वापरले आहे.



या कारमध्ये 100 kW क्षमतेची पॉवरफुल बॅटरी वापरली आहे.