Ultraviolette F77 ही इलेक्ट्रिक बाईक अलीकडेच लॉन्च झाली आहे.



या बाईकच्या सगळ्या युनिट्सची फक्त दोन तासात विक्री झाली आहे.



विक्री झालेली बाईक लिमिटेड एडिशन आहे.



या बाईकच्या 77 लिमिटेड युनिट्सची विक्री झाली आहे.



याची किंमतही स्टँडर्ड मॉडेलपेक्षा जास्त ठेवण्यात आली आहे.



अल्ट्राव्हायोलेट F77 तीन प्रकारात येते.



स्टँडर्ड, रेकॉन आणि लिमिटेड एडिशनचा समावेश आहे.



F77 स्टँडर्ड ची किंमत 3.80 लाख रुपये आहे.



तर F77 Recon 4.55 लाख रुपये आहे.



F77 लिमिटेड एडिशनची किंमत 5.50 लाख रुपये आहे.