Tata Tigor इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च झाली आहे.


कंपनीने अपडेटेड सेडान ईव्हीमध्ये नवीन फीचर्स दिले आहेत.


ही कार नवीन मॅग्नेटिक रेड कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल.


याची प्रारंभिक किंमत 12.49 लाख रुपये इतकी ठेवली आहे.


ही कार फुल चार्ज केल्यावर 315 किमी रेंज देऊ शकते.


कंपनीने ही कार चार व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली आहे.


यामध्ये Tigor EV XE व्हेरिएंटची किंमत 12,49,000 रुपये आहे.


Tigor EV XT व्हेरिएंटची किंमत12,99,000 रुपये.


EV XZ+ व्हेरिएंटची किंमत 13,49,000 रुपये.


EV XZ+Lux व्हेरिएंटची किंमत 13,75,000 रुपये कंपनीने ठेवली आहे.