सुकामेवामुळे वजन कमी करण्यास मदत करतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन आणि फायबर असतात. जिभेची चव टिकून राहावी तसेच व्हिटामिन सी साठी संत्रं खायला हवे मधामध्ये अँटिसेप्टिक, अँटिऑक्सिडंट , बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत. लसणामुळे पचन शक्ती वाढते शिवाय पोटासंबंधी आजार दूर होतात ब्रोकोलीमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. सॅल्मन आणि ट्राउट यासारखे तेलकट मासे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात हे मासे मेंदू आणि हृदयासाठी अतिशय पोषक काम करतात.