अभिनेत्री प्रिया मराठेने तिच्या अभिनयामुळे अनेकांची मनं जिंकली आहेत.

अभिनेत्री प्रिया मराठे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.



ती आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते.

'या सुखांनो या' मालिकेतून प्रियाने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.



प्रियाच्या 'पवित्र रिश्ता', 'तू तिथे मी' या मालिकेतील खलनयिकेच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.

प्रियाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले असून त्यावर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतोय.



प्रियाने परिधान केलेल्या साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.



(photo : @priyamarathe/Instagram)