‘नटरंग’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या सिनेमांतून संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम मिळवणारी अभिनेत्री म्हणजे अमृताने खानविलकर. अभिनयात, डान्समध्ये आणि सोशल मीडियावर अमृता सुपर अॅक्टिव्ह असते. मराठी चित्रपटांसह हिंदी सिनेमा त्याचसोबत हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील अमृताने उत्तम काम केले आहे. नुकतेच तिने पांढऱ्या आऊटफिट्स मधले काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत. अमृताने हा लूक 'my glamm filmfare ott awards' साठी केला होता. फिटनेस फ्रिक अमृताचे वेगवेगळे लूक चाहत्यांच्या नेहमीच पसंतीस उरतात. अमृताच्या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष! (Photo:@amrutakhanvilkar/IG)