‘आई कुठे काय करते’ फेम गौरी आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेच

ABP Majha
उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गौरी कुलकर्णी विशेष लोकप्रिय आहे.

गौरी सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असते, ती नेहमीच तिचे फोटो चाहत्यांपर्यंत पोहचवत असते.

काही दिवसापूर्वीच गौरीने एक फोटोशूट केलं असून हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये गौरी एकदम दबंग गर्ल दिसतेय.

ABP Majha

गौरीच्या या मनमोहक अदांवर नेटकरी चांगलेच घायाळ झाले आहेत.

ABP Majha