साधारणपणे दुधाचा रंग पांढरा असतो.



गाई असो वा म्हैस या दोघांच्या दुधाचा रंग पांढरा असतो.



मात्र, एका प्राण्याच्या दुधाचा रंग काळा असतो.



काळ्या गेंड्याच्या मादीच्या दूधाचा रंग काळा असतो.



यांना आफ्रिकन काळा गेंडादेखील म्हणतात.



काळ्या गेंड्यात फॅट स्पेक्ट्रमवर सर्वात मलाईदार दूध असते.



गेंड्याच्या मादीचे दूध पाण्यासारखे असते. त्यात 0.2 टक्के फॅट असते.



काळे गेंडे चार ते पाच वर्षाचे झाल्यानंतर प्रजनन करण्यास सक्षम असतात.