देशभरात दिवाळीचा उत्सव साजरा केला जातोय



दिवाळीत साडेतीन मुहर्तांपैकी एक दिवस म्हणजे पाडवा



दिवाळी पाडव्यानिमित्त विवाहित महिला पतीला ओवाळते



आणि पती त्याबदल्यात पती ओवाळीत काही भेटवस्तू देतो



तुम्हाला पण तुमच्या बायकोसाठी काय गिफ्ट करता येईल ते पाहूयात



सगळ्यात महत्वाचं गिफ्ट म्हणजे तुमचा वेळ, तुमच्या बायकोला द्या



जर तुमच्या पत्नीला टॅटू हा प्रकार आवडत असेल तर तुम्ही तिच्या नावाचा टॅटू गोंदवून घ्या



सरप्राईज गिफ्ट म्हणून तुम्ही इमिटेशन ज्वेलरी गिफ्ट करु शकता, किंवा सोन्याचा दागिनेदेखील घेऊ शकता



बायकोला खरेदीला घेऊन जा,तिला मनसोक्त शॉपिंग करुन द्या ....



तुम्ही स्वत: एक लव्हलेटर लिहून, बायकोला गिफ्ट करा



तुमच्या बजेटमध्ये असणारे सौंदर्यप्रसाधने तुम्ही तुमच्या पत्नीस गिफ्ट म्हणून देऊ शकता, किंवा एखादा ब्रॅण्डेड परफ्यूम गिफ्ट करु शकता