दिवाळीच्या दोन दिवसांनी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. रक्षाबंधनप्रमाणेच भाऊबीज हा दिवाळीत येणारा एक महत्त्वाचा सण आहे. भाऊबीजला भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी बहीण भावाचं औक्षण करते.दीर्घायुष्यासाठी प्रार्थना देखील करते. चला जाणून घेऊया भाऊबीज बद्दल ताटामध्ये कोणत्या गोष्टी ठेवाव्या ताटात तांदूळ ठेवावा पण तुटलेला तांदूळ ठेवू नये. मिठाई पण ठेवावी परंतू औक्षण केल्यानंतर ते खाऊ घातले जाते. नारळ देखील खूप शुभ मानला जातो आणि त्याशिवाय हा सण अपूर्ण राहतो. नारळ देखील खूप शुभ मानला जातो आणि त्याशिवाय हा सण अपूर्ण राहतो. टीप : या सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने.