सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळी हा प्रकाशाचा सण असून प्रत्येक जण दारासमोर सुंदर रांगोळी काढतात. यंदाच्या दिवाळी रांगोळीच्या काही आकर्षक डिझाईन्स पाहा.