रिकाम्या पोटी भाजलेला लसूण खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात बाॅडी डिटाॅक्सकरता लसूण उपयुक्त ठरतो भाजलेला लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते हे तुमचे चयापचय मजबूत करते यामुळे वजन देखील कमी होऊ शकते पचनशक्ती सुधारते गॅस , बुद्धकोष्ठता अशा समस्यापासून आराम मिळतो कोलेस्ट्राॅलची पातळी नियंत्रीत राहते स्किन इन्फेक्शनपासून तुम्ही दूर राहता भाजलेला लसूण खाणे पुरूषांसाठी फायदेशीर मानले जाते