हॅवलॉक बेट - अंदमान
इथे तुम्ही एलिफंट बीच, काला पथ्थर बीच आणि राधानगर बीच ला ऑक्टोबर ते मे पर्यंत भेट देऊ शकता.


बॅरेन बेट - अंदमान
फेब्रुवारी ते मे दरम्यान इथे भेट देऊ शकता.


माजुली बेट - आसाम
इथे तुम्हाला पूर्ण पणे खेड्यातील संस्कृती अनुभवायला मिळेल. ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत तुम्ही या बेटाला भेट देऊ शकता.


लक्षद्वीप बेट
हे बेट भारतातील एक सुंदर बेट असुन मोठ्या संख्येने पर्यटक लक्षद्वीप ला भेट देतात. काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी देखील या बेटाला भेट देत पर्यटन प्रेमींना इथे येण्यासाठी आवाहन केलं आहे.


मन्रॉ बेट - केरळ
एम.जी. बीच, जटायू रॉक, वर्क्कल बीच, शेंदुर्णी प्राणी अभयारण्य, पालरूवी धबधबा इथे ऑक्टोबर ते मे दरम्यान आवर्जुन भेट देऊ शकता.


दिऊ बेट
दिऊ किल्ला, गंगेश्वर मंदिर, संत पॉल चर्च, सिशेल संग्रहालयाल या ठिकाणी ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान भेट देऊ शकता.


एलिफंट बेट - मुंबई
इथे प्राचीन गुहा आहेत. नोव्हेंबर ते मार्च पर्यंत भेट देऊ शकता.


रामेश्वरम बेट - तमिळनाडू
डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान भेट देऊ शकता.