चुकीच्या पद्धतीने फोनला चार्जिंग केल्यास फोनच्या बॅटरीचे नुकसान होऊ शकते.

त्यामुळे मोबाईल चार्ज करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

फोन चार्ज करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.

फोन पूर्ण चार्ज करू नका!

फोन डिस्चार्ज होईपर्यंत वापरू नये!

इलेक्ट्रिक उपकरणांपासून फोन ठेवा दूर!

फोन चार्जिंगला लावून कॉलवर बोलू नका!

खराब क्वालिटीचा चार्जर वापरू नका!

रात्रभर स्मार्टफोन चार्ज करू नका!

फोन चार्ज करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.