तुमच्या मोबईलवर स्क्रिन टाईम लिमिट लावावे. मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावा. दिवसभरातून थोड्या कालावधीसाठी मोबाईल बंद ठेवा. जेव्हा काम असेल तेव्हाच मोबाईलचा वापर करावा. तसेच मोबाईल स्विच ऑफ करुन देखील मोबाईलपासून दूर राहण्याचा प्रयत्न करु शकता. मोबाईलचे नोटिफिकेशन बंद ठेवावे मोबाईलला जितकं लांब ठेवता येईल तितकं लांब ठेवावं. मोबाईलपासून लक्ष विचलित करण्यासाठी इतर आवडीच्या गोष्टी करा. तसेच तुम्ही योगा आणि ध्यान देखील करु शकता. तुमच्या लोकांसोबत वेळ घालवून शकता.