साऊथ सुपरस्टार थलापथी विजय आता राजकारणात पाऊल ठेवणार आहेत. (Photo Credit : X @actorvijay)
असे कित्येक सुपरस्टार आहेत ज्यानी राजकारणात आपलं नशीब आजमावलं आहे. (Photo Credit : ABP Gallery)
पहिलं नाव चिरंजीवी यांचं आहे, ज्यानी 2008 मध्ये आपली स्वतचा पक्ष 'प्रजा राज्यम पार्टी'ची स्थापना केली आणि ते आमदार देखील झाले होते. (Photo Credit : ABP Gallery)
यानंतर कमल हसन यांनी 2018 मध्ये 'मक्कल 'निधी माईल पक्षा'ची स्थापना केली, यांच्या पक्षाने 37 जागा लढवल्या, परंतु एकही जागेवर त्याचा उमेदवार निवडून आला नाही. (Photo Credit : ABP Gallery)
तिसरं नाव नंदमुरी तारक रामाराव यांचं आहे, जे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री देखील राहिले आहेत. त्यांनी 1982 ला 'तेलगू देसम पक्ष' स्थापन केला होता. (Photo Credit : ABP Gallery)
चिरंजीवी यांचे छोटे बंधू पवन कल्याण हे आपल्या भावाच्या पक्षात सहभागी होण्याआधी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. (Photo Credit : ABP Gallery)
कन्नड चित्रपटांची अभिनेत्री दिव्या स्पंदना यांनी 2013 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश करत पोटनिवडणूकीत विजय मिळवला. (Photo Credit : ABP Gallery)
जयललिता तमिळनाडूच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत, 1984 मध्ये राज्यसभा सदस्य झाल्या होत्या. (Photo Credit : ABP Gallery)
एम.जी.आर सन 1977 ते 1987 पर्यंत तमिळनाडूच्या मुख्यमंत्री राहिले आहेत. त्याच्या पक्षाचं नाव आखिल भारतीय 'अन्ना द्रविड मुनेत्र कळगम पार्टी' असं होतं. (Photo Credit : ABP Gallery)