हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेशात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)



3 फेब्रुवारीला पश्चिम राजस्थानमध्ये आणि 04 फेब्रुवारीला पूर्व राजस्थानमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)



पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगाने जोरदार आणि थंड वारे वाहण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)



पुढील 5 दिवसांत अरुणाचल प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)



पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, ओडिशा, आसाम आणि मेघालय आणि नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)



येत्या 5 दिवसात देशाच्या बहुतांश भागात किमान तापमानात विशेष बदल होण्याची शक्यता नाही. (Photo Credit : unsplash)



पुढील 2 दिवसात मध्य आणि पूर्व भारतातील अनेक भागामध्ये किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)



त्यानंतर कोणताही महत्त्वपूर्ण बदल होणार नाही. (Photo Credit : unsplash)