उत्तर भारतात पावसाने थंडी पुन्हा वाढवली आहे. (Photo Credit : Unsplash) भारतात पावसाचा एक खास हंगाम असतो. (Photo Credit : Unsplash) ज्याला मोसमी किंवा मान्सून म्हटलं जातं. (Photo Credit : Unsplash) भारतात मान्सूनच्या आधी उन्हाळ्यात देखील पाऊस होतो. (Photo Credit : Unsplash) ज्याला मान्सूनपूर्व पाऊस म्हणतात. (Photo Credit : Unsplash) हिवाळ्यात पाऊस होण्यामागे वेस्टर्न डिस्टर्बन्स हे मोठे कारण आहे. (Photo Credit : Unsplash) वेस्टर्न डिस्टर्बन्सचा सरळ संबंध ग्लोबल वॉर्मिंगशी आहे. (Photo Credit : Unsplash) हवामान तज्ञांच्या मते देशात मागील काही वर्षात वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव वाढला आहे.(Photo Credit : Unsplash) तिबेटचे पठार आणि विषुववृत्तीय प्रदेशातील हवामान उष्ण आहे.(Photo Credit : Unsplash) त्यामुळे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हिवाळ्यात अनेकदा पाऊस पडतो.(Photo Credit : Unsplash)