परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिजाची गरज असते. (Photo Credit : Unsplash)



याशिवाय तुम्ही परदेशात जाऊ शकत नाही. (Photo Credit : Unsplash)



परंतु काही असे देश आहेत जिथे जाण्यासाठी व्हिजाची गरज नाही पडत. (Photo Credit : Unsplash)



पुढे दिलेल्या देशांमध्ये तुम्ही विना व्हिजा प्रवेश करू शकता. (Photo Credit : Unsplash)



सेंट लुसिया, (Photo Credit : Unsplash)



इंडोनेशिया, (Photo Credit : Unsplash)



मॉरिशस, (Photo Credit : Unsplash)



मालदीव, (Photo Credit : Unsplash)



स्वालबार्ड, तसेच थायलंड या देशांमध्ये तुम्हाला व्हिजाशिवाय जाता येईल. (Photo Credit : Unsplash)