कँपींग करण्याचा ट्रेंड आजकाल इतका चालतोय की लोकांनी आपले स्वत चे टेंट खरेदी करून घरात ठेवले आहेत. (Photo Credit : Unsplash)



काही लोकं तर असे आहेत जे घरातच टेंट खोलून कँपींग करणं चालू करतात. (Photo Credit : Unsplash)



तर कधी कधी आपल्या आसपास असलेल्या पार्कमध्ये कँपींगचा आनंद घेतात. (Photo Credit : Unsplash)



जर तुम्ही देखील वर्षातून एकदा तरी कँपींग करण्यासाठी एखाद्या जागेच्या शोधात असाल तर, (Photo Credit : Unsplash)



तर चला आज तुम्हाला कँपींग करण्यासाठी 5 सुंदर ठिकाणांची ओळख करून देतो. (Photo Credit : Unsplash)



ऋषिकेश, (Photo Credit : Unsplash)



शरावती, कर्नाटक, (Photo Credit : Unsplash)



नैनीताल, उत्तराखंड, (Photo Credit : Unsplash)



करेरी तलाव, हिमाचल प्रदेश, (Photo Credit : Unsplash)



पेंगाँग लेक, लेह. (Photo Credit : Unsplash)