व्हॅटिकन सिटी हे जगातील सर्वात लहान राष्ट्र आहे. व्हॅटिकन सिटी या राष्ट्राकडे त्यांचे स्वत:चे विमानतळ नाही. मोनॅको हा युरोपातील एक देश आहे. हा जगातील दुसरा सर्वात लहान देश आहे. मोनॅको देशाकडे देखील स्वत:चे विमानतळ नाही. सॅन मारिनो जगातील जुन्या देशांपैकी एक आहे. हा देश इतका छोटा आहे की या देशात अजून विमानतळ तयार करता आले नाही. लिकटेंस्टीन हा देखील देशातील लहान देश आहे. या देशाकडे देखील स्वत:चे विमानतळ नाही. अंडोरा देखील इतर देशांसारखा लहान देश आहे. या देशाकडे देखील त्यांचे विमानतळ नाही.