हळद आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

पण जास्त प्रमाणात हळद घेतल्याने सारखेच नुकसान होते.

हळदीपासून कोणी दूर राहावे पाहा.

किडनीच्या रूग्णांनी हळदीचे सेवन करू नये.

स्टोनचा त्रास असलेल्या लोकांनी हळदीचे सेवन करू नये.

मधुमेहाच्या रूग्णांनी हळदीपासून दूर राहावे.

रक्तस्त्राव होत असल्यास हळद खाऊ नका.

कावीळच्या रूग्णांनी हळदीपासून दूर राहा.

जास्त प्रमाणात हळद खाल्ल्याने शरीराला आणखी नुकसान होऊ शकते.

मासिक पाळीत देखील हळद खाऊ नये.