अश्वगंधामुळे केस पांढरे होत नाहीत.

कोंडा देखील कमी होतो.

त्वरीत जखम बरी होते.

वृध्दत्वापासून संरक्षण होते.

मेंदूच्या विकासासाठी उत्तम

ताण-तणाव कमी होण्यास मदत होते.

हृदयरोगापासून संरक्षण होते.

वजन कमी करण्याकरता उपयुक्त.

संसर्ग कमी होतो.

चांगल्या झोपेसाठी फायदेशीर.