चेहरा सुंदर आणि ग्लोईंग बनवण्याकरत आईस फेशियल केले जाते. यामुळे चेहऱ्याची चमक देखील वाढते. आजकाल हे फेशियल खूप चर्चेत आहे. आईस फेशियल कसे केले जाते पाहा. प्रथम स्वच्छ पाण्याने बर्फ धुवून घ्या. यानंतर एक वाटी पाण्याने भरा. आता यात बर्फाचे तुकडे टाका. त्यानंतर या बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवा. यात तुमचा चेहरा 20 ते 30 सेकंद बुडवा.