व्हिटामिन ई च्या गोळीमुळे त्वचेला चमक येते.

सुरूवातीस चेहरा स्वच्छ पाण्याने साफ करा.

आता या गोळीत खोबरेल तेल मिसळा.

त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.

आता बोटांच्या मदतीने मसाज करा.

त्वचेत शोषले जाईपर्यंत मालिश करा.

व्हिटामिन ई गोळ्यासह तुम्ही फेस मास्क देखील बनवू शकता.

यासाठी 2 चमचे कोरफड जेलमध्ये व्हिटामिन ई गोळ्या मिसळा.

हे लावा आणि चेहऱ्यावर 30 मिनीटे राहू द्या.

यानंतर कोमट पाण्याने तोंड धुवा.