कोजागिरी पौर्णिमेनिमित्त चंद्राला दुधासह खीरीचा नैवेद्य दाखवला जातो



कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तांदळाची चविष्ट खीर तयार करु शकता



साहित्य

एक लिटर दूध

100 ग्रॅम साखर

100 ग्रॅम तांदूळ



एक चमचा वेलची पावडर

आठ ते दहा बारीक चिरलेले काजू, बदाम,पिस्ता

तूप



तांदुळाची खीर करण्यासाठी सर्वप्रथम,एक वाटी तांदुळात पाणी घालून स्वच्छ धुवून घ्या.



एका पातेल्यात एक लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवा



दुधाला उकळी आल्यानंतर त्यात धुतलेले तांदूळ घालून मिक्स करा



गॅस मध्यम आचेवर ठेवा,सातत्याने चमच्याने ढवळत राहा



तांदूळ दुधात शिजल्यानंतर त्यात एक कप साखर घालून मिक्स करा



त्यानंतर त्यात बारीक चिरलेला काजू, बदाम, घालून मिक्स करा



साहित्य मिक्स केल्यानंतर खीर 5 ते 10 मिनिटांसाठी मध्यम आचेवर शिजवून घ्या



खीर थोडी थंड झाल्यानंतर तांदुळाच्या चविष्ट खिरीचा आस्वाद घ्या