ब्लॅकबेरी

ब्लॅकबेरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, तुमच्या आरोग्यासाठी उत्तम ठरु शकते.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये अनेक आरोग्यदायी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

संत्र

संत्र्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते.

लिंबू

लिंबाच्या रसाचे अनेक फायदे आरोग्यास होतात.

केळी

केळ्यांमध्ये पोटॅशियम गुणधर्म असते. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

डाळींब

डाळींबामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल्सचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे तुम्हाला दिवसभराच्या कामासाठी उर्जा मिळण्यास मदत होते.

सफरचंद

सफरचंदामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

अननस

अननससामुळे शरीरातील हाडे मजबूत राहण्यास मदत होते.