पुदिन्यामध्ये मेन्थॉल, कार्बोनिक ऍसिड यांसारखे अनेक पोषण तत्त्वे असतात.



यातील मेन्थॉल हे पुदिन्याला औषधी वनस्पतील बनवण्यास मदत करतात.



मेन्थॉलमुळे तुम्हाला ताजेतवाने राहण्यास मदत होऊ शकते.



यामुळे पचनक्रिया देखील सुधारण्यास मदत होते.



पुदिन्यामध्ये कार्बोनिक ऍसिड असते, जे अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यास फायदेशीर ठरु शकतात.



पुदिन्यामध्ये 'क' जीवनसत्त्व देखील असते, जे तुम्हाला निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरतात.



तसेच तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील यामुळे सुधारते.



पुदिन्याचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरु शकते.



पुदिन्याचा तुम्ही चहामध्ये, सरबतात देखील वापर करु शकता.