ड्रायफ्रूट्समध्ये बदामाला जास्त महत्व आहे.

बदाम हे आरोग्यासाठी वरदान मानले जाते.

बदाम खाणे किती फायदेशीर आहे

बदामाच्या अतिसेवनामुळे होऊ शकतात या समस्या

बद्धकोष्ठता समस्या
बदाम जास्त प्रमाणात सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या वाढते.

त्यामुळे शरीराची पचनशक्ती बिघडते. त्यामुळे लूज मोशन आणि गॅसची समस्या निर्माण होते.

वजन
बदाम जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढण्याची समस्या वाढते.
यातील कॅलरी आणि फॅट्स वजन वाढवण्यास मदत करतात.

ऍलर्जी समस्या
जर तुम्ही बदाम जास्त प्रमाणात सेवन केले तर त्यामुळे तुमच्या शरीरात अनेक प्रकारच्या ऍलर्जी होऊ शकतात.

याच्या अतिसेवनाने खाज येणे, जिभेला सूज येणे इत्यादी समस्या उद्भवतात.

रक्तस्त्राव समस्या
जर तुम्ही बदामाचे जास्त सेवन केले तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई लाभाऐवजी नुकसान करते.

टीप : या सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने.