सकाळी उपाशी पोटी नारळ पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरते

दररोज सकाळी एक ग्लास नारळ पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते.

नारळाच्या पाण्यात कॅलरीज कमी असतात .

एका कपमध्ये फक्त 45 कॅलरीज असतात.

जेव्हा तुम्हाला सोडा किंवा शीत पेय घेण्याचा मोह होतो तेव्हा नारळाचे पाणी प्या.

त्याचबरोबर नारळाचे पाणी पिल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढवते.

रक्तात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्यास नारळ पाणी पिऊ नका.

नारळाच्या पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते.

टीप : ही माहिती सामान्य माहितीच्या उद्देशाने