आजच्याच दिवशी 54 वर्षांपूर्वी नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवलं होतं.



20 जुलै 1969 या दिवशी अमेरिकन अंतराळ संस्था नासाने इतिहास रचला होता.



अपोलो 11 मून मिशन अंतर्गत पहिल्यांदाच मानवानं चंद्रावर पाऊल ठेवलं.



नील आर्मस्ट्राँग हे पहिले अंतराळवीर होते, ज्याने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवून आपलं नाव इतिहासात नोंदवलं. त्याच्यानंतर त्याचा साथीदार अंतराळवीर बझ ऑल्ड्रिन चंद्रावर उतरला.



नासाच्या या अंतराळ मोहिमेवर तेव्हा 25 अब्ज डॉलर्स म्हणजेच आजच्या आकडेवारीनुसार सुमारे 2 लाख कोटी रुपये खर्च झाले होते.



अमेरिकेन अंतराळ संस्था नासाची स्थापना 29 जुलै 1958 रोजी झाली आणि केवळ 11 वर्षांनंतर अंतराळ संस्थेने ऐतिहासिक कामगिरी केली.



चंद्रावर पाऊल ठेवून अमेरिकेनं अंतराळाच्या स्पर्धेत जगातील इतर सर्व देशांना मागे टाकले.



अपोलो-11 मोहिमेसह आतापर्यंत एकूण 12 वेळा लोक चंद्रावर पोहोचले आहेत.



नील आर्मस्ट्राँगचं भारतासोबतही खास कनेक्शन होतं.



नील आर्मस्ट्राँगचं भारत कनेक्शन

चंद्रावर उतरल्यानंतर नील आर्मस्ट्राँगने भारतातील पंजाबमधील रूपनगर या प्राचीन शहराला भेट देण्याचा निर्णय घेतला.

आर्मस्ट्राँगला भारतात का यायचं होतं?
आर्मस्ट्राँगला त्यांचे माजी सहकारी आणि मित्र डॉ. होमी जे. भाभांचे जन्मस्थान बघायचं होतं.


आर्मस्ट्राँग आणि डॉ. होमी भाभा यांची मैत्री

नील आर्मस्ट्राँगचा भारत भेटीचा निर्णय डॉ. होमी जे. हे भाभा यांच्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक आणि आदरासाठी होता.

डॉ. होमी जे. भाभा कोण होते?

डॉ. होमी भाभा हे प्रख्यात भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) चे संस्थापक संचालक होते.

Thanks for Reading. UP NEXT

अमेरिका पुराच्या विळख्यात!

View next story