आता पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या धोकादायक व्हेरियंटने जगाची चिंता वाढवली आहे.

या नव्या कोरोना व्हेरियंटचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत.

कोरोनाच्या एका नवीन प्रकाराने ब्रिटनला विळखा घातला आहे. या व्हेरियंटला एरिस (ERIS) असं नाव देण्यात आलं आहे.

ब्रिटनमध्ये पसरलेल्या या व्हेरियंटला EG.5.1 म्हणून संबोधलं जातं आहे. यालाच Eris असं टोपणनाव देण्यात आले आहे.

आरोग्य अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हेरियंट ओमायक्रॉनपासून तयार झाला आहे.

कोरोनाचा हा नवीन प्रकार ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटचं म्युटेशन असल्याचं सांगितलं आहे.

कोरोना व्हायरस बदलत्या वातावरणानुसार स्वत: मध्ये बदल करत असल्याने नवीन व्हेरियंटचा धोका कायम आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, एरिस कोरोना व्हेरियंटची मुख्य लक्षणे ओमायक्रॉन सारखीच आहेत.

यामध्ये घसा खवखवणे, नाक वाहणे, नाक चोंदणे, शिंका येणे, कोरडा खोकला ही लक्षणे आहेत.

यासोबतच डोकेदुखी, कफ असलेला खोकला, स्नायू दुखणे आणि वास कमी होणे ही लक्षणे आहेत.