भारत आणि पाकिस्तानातील लोकांची लाईफस्टाईल बरीच मिळतीजुळती आहे.

पाकिस्तानचे बाजार भारतापेक्षा किती वेगळे आहेत हे पाहूया.

स्वातंत्र्यानंतरही भारत आणि पाकिस्तानातील बाजार बऱ्याच अंशी सारखे आहेत.

पाकिस्तानी मार्केटमध्ये नॉन-व्हेज मोठ्या प्रमाणात आढळून येतं.

पाकिस्तानचे भाजी मार्केट आणि फळ मार्केट हे भारताप्रमाणेच आहेत.

पाकिस्तानातील बाजारात भारताप्रमाणेच प्रचंड गर्दी असते.

येथील सर्व बाजारांची स्थिती वेगवेगळी आहे.

साधारण बाजारांशिवाय पाकिस्तानात मॉल देखील आहेत.

पाकिस्तानातील गर्दीची ठिकाणं ही भारताप्रमाणेच दिसतात.

पाकिस्तानातील बाजार हे ईदसारख्या सणांच्या दिवशी सजलेले असतात.

Thanks for Reading. UP NEXT

चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्राँगचं भारत 'कनेक्शन'

View next story