आयर्लंड हा देश या यादीमध्ये सर्वात अव्वल आहे.



न्यूझीलंड हा देश देखील जगातील शांत देशांपैकी एक आहे.



ऑस्ट्रिया देश शांत असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये समाविष्ट आहे.



संपूर्ण जगभरातील लोकांसाठी आकर्षण असलेला सिंगापूर हा देश देखील या यादीमध्ये आहे.



पोर्तुगाल देश देखील जगातील शांत देशांपैकी एक आहे.



स्लोव्हेनिया देशाचा जगातील शांत देशांच्या यादीमध्ये समावेश आहे.



जपान हा देखील जगातील शांत देश आहे.



स्वित्झर्लंड या देशाचे नाव देखील शांत देशांमध्ये घेतले जाते.



युरोपातील आइसलँड हा देश या यादीमध्ये आहे.



डेन्मार्कसुद्धा शांत देशांपैकी एक आहे.