भारतीय स्वयंपाक घरामध्ये कोणताही पदार्थ हा आल्याशिवाय अपूर्ण असतो.



आल्यामुळे पदार्थाची चव चांगली राहण्यास मदत होते.



आलं खाल्ल्याने शरीरासाठी देखील अनेक फायदे मिळण्यात मदत होऊ शकते.



आल्यामध्ये अनेक पोषण तत्त्वे असतात.



पोटाच्या आजारांसाठी आलं खाणे फायदेशीर ठरु शकते.



रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील आल्याचा उपयोग होऊ शकतो.



अल्जायमर या आजारासाठी देखील आलं खाणे फायदेशीर होऊ शकतो.



मासिक पाळीदरम्यान पोटदुखीसाठी देखील आलं फायद्याचं ठरु शकतं.



खोकल्यासाठी आलं खाणे चांगले ठरु शकते.



तसचे सर्दीसाठी देखील आलं खाणं फायद्याचं ठरु शकतं.