मासिक पाळीदरम्यान सर्वात जास्त त्रास पोटदुखीमुळे होतो



अशा वेळेस काही उपाय केल्यास पोटदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते



भरपूर पाणी प्या म्हणजे अॅसिडिटी सारखा त्रास कमी होण्यास मदत होईल



विटॅमिन बी - 6, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्याने देखील त्रास कमी होण्यास मदत होईल



चहा आणि कॉफीचे सेवन कमी करावे



भरपूर फळं खा



साखर आणि मिठाचा आहारात कमी वापर करा



योग्य प्रमाणात झोप घ्या



तणाव जास्त घेऊ नका



जर जास्त त्रास जाणवला तर त्वरित डॉक्टरांकडे जा